कोपरगाव / प्रतिनिधी :- तालुक्यातील संवत्सर रेल्वेस्टेशन पूर्ववत सुरु रहावे, अशी मागणी येथील प्रवाशांच्या शिष्टमंडळाने केली आहे. या मागणीसाठी प्रवाशी शिष्टमंडळ रेल्वेप्रशासनाला भेटणार आहे. यावेळी सदर मागणीचे निवेदन दिले जाणार आहे. त्यामध्ये बाबासाहेब खिलारी, बाळासाहेब बारहाते, प्रभाकर ससाणे, राजेंद्र सूर्यवंशी, नानासाहेब डोंगरे, रणजित जगताप, अशोक भोकरे, शिवाजी गुंजाळ, मुकुंद काळे आदींचा समावेश आहे.
संवत्सर रेल्वेस्टेशन पूर्ववत सुरु करा : मागणी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:26
Rating: 5