केडगावमध्ये अपघातात तीन विद्यार्थी ठार
अहमदनगर : केडगाव येथील पोलिस चौकीच्या जवळ तवेरा कारचा टायर फुटून तिने दुभाजकाच्या विरुद्ध बाजूने जाणा़र्या दुचाकीला धडक दिली यात निवास महाविद्यालयात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना घडली. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घडली. यात आकाश उद्धव गुंड वय एकोणीस राणा ढवणवस्ती पाईपलाईन रोड निलेश रंगनाथ खेडे राय आठवा राहणार निर्मलनगर भगवानबाबा उत्सव व सुमित शांताराम खामकर राहणार अपने तालुका श्रीगोंदा अशी तिघांची नावे आहेत शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. केडगाव परिसरात पोलिस चौकीच्या जवळच रस्त्याच्या विरुद्ध बाजूने तवेरा ( एम एच 14 - त -6742 ) आणि दुचाकी ( क्र एम एच 16 बी पी 9497 ) यांच्यात जोराची धडक झाली यात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
तवेरा ही गाडी भरधाव वेगात आली तवेराचा टायर फुटल्याने ती दुभाजक ओलांडून पुण्याकडे जाणार्या रोडवर गेली दुर्दैवाने समोरील बाजूने हे तिघे तरुण पुण्याकडे जात होते. त्यांच्या दुचाकीवर तवेरा आदळून तिघेही महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाले ही बाब स्थानिक नागरिकांनी पाहिली असता जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तोवर तिघांनी श्वास सोडला होता. तवेरा कारमधील एक महिला गंभीर जखमी असून चौघांना किरकोळ लागले आहे या घटनेमुळे शहरात दुःखाची कला पसरली आहे. दरम्यान, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली एका नातेवाईकांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.