Breaking News

भिवंडीतल्या मिनाताई ठाकरे नाट्यगृहाची इमारतीची दुरावस्था


भिवंडीतल्या मिनाताई ठाकरे नाट्यगृहाची इमारत जीर्ण झाली असून या नाट्यगृहात सध्या माणसांऐवजी उंदरांचाच सुळसुळाट असल्याची माहिती मिळत आहे. कोट्यवधी खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीची दुरावस्था झाली आहे. नाट्यगृहाच्या देखभालीसाठी सात सफाई कामगार, तीन इलेक्ट्रिशन, दोन कार्यलयीन कर्मचारी आहेत. तसेच नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी आजवर कोट्यवधी रुपयेसुद्धा खर्च क रण्यात आले आहेत. तरीही आज या इमारतीची दुरावस्था झाली आहे.