कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून देशाची डिजिटल साक्षरता कडे वाटचाल
सेंट्रल बँके जवळ असणारे पसायदान डिजिटल ऑनलाईन सेवा नेवासा येथे सी एस सी सेंटरला भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्हा समन्वयक कुंदन कोरडे . सतीश खरड , असिफ सय्यद ,समर्पण फौंडेशन चे डॉ करणं घुले , प्रा. देविदास साळुंके , प्रशांत बहिरट , किरण शिंदे , प्रा अनिल घोलप, निसार शेख , कैलास बोरुडे , वसीम शेख इ उपस्थित होते. जिल्हा समन्वयक कुंदन सर व सतीश सर यांनी उपस्थित CSC सेंटर चालकास मार्गदर्शन केले. सी एस सी मध्ये नागरिकांना सर्व सेवा मिळत आहेत त्यात शैक्षणिक , सरकारी , पीकविमा ,आरोग्य सेवा , सर्व इन्शुरन्स सेवा , वाहतूक सेवा , बिल भरणे , बँकिंग सेवा, शेतकरी खते , पतंजली साहित्य , अपंग प्रमाणपत्र, अशा अनेक सेवा देण्याचे काम सी एस सी सेंटर चालक करत आहेत. विक्रम दलाल यांनी संत ज्ञानेश्वर मंदिर येथे पैस खांबाचे दर्शन घेतले. संस्थान वतीने त्याचा सत्कार करण्यात आला . डॉ करणं घुले यांनी संत ज्ञानेश्वर महाराज जीवन व ज्ञानेश्वरी ग्रंथा विषयी सर्व प्रमुखांना माहिती सांगितली .
