मोतिहारी : बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेलगत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत सशस्त्र सीमा दलाने(एसएसबी) शनिवारी तब्बल ३.२ कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केले. एसएसबीच्या ४७ क्रमांकाच्या बटालियनने केलेल्या कारवाईत रामगडवा व रक्सॉल या गावांदरम्यान उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील मोहम्मद शाहिद (३४) व मुन्नारा (३०) या दोघांना अटक करण्यात आली. हेरॉइनसोबतच मोबाईल व सिमकार्ड जप्त करण्यात आले.
तीन कोटींच्या हेरॉइनसह अटक.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:25
Rating: 5