मुंबई, - मुंबईतील कर्मवीर भाऊराव मार्गावर असलेल्या मुंबई सत्र न्यायालय परिसरात आग लागली आहे. सत्र न्यायालयाच्या तिसर्या मजल्यावर आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजले नाही.
मुंबई सत्र न्यायालयाच्या तिसर्या मजल्यावर आग
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:18
Rating: 5