बीड : जेजुरीजवळ असलेल्या पिंपरे गावच्या हद्दीत ट्रॅक्टर आणि टँकरच्या झालेल्या अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. ऊसतोड कामगारांना घेऊन जाणार्या ट्रॅक्टरला टँकरने जोरदार धडक दिली. या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जखमींना उपचारासाठी जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
टँकरच्या धडकेत 4 मजुरांचा जागीच मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:58
Rating: 5