गुलाबराव पारनेरकर.....पुस्तकाला जयहिंद प्रकाशन पुरस्कार.....
जगदाळे हे पारनेर तालुक्यातल्या बाभुळगावचे रहीवासी आहेत . मुंबईच्या गिरगावच्या चाळीत राहणा-या गुलाबराव पारनेरकर नावाच्या सत्तरितल्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणा-या विविध गमती जमतीच या पुस्तकात खुमासदार वर्णन करण्यात आले.विशेष म्हणजे लेखकाचे हे पहिलच पुस्तक असुन या पुस्तकाची पहिली आवृत्ती हि एका महिन्यातच संपली.सध्या हे पुस्तक डब्लु. डू्ू्ब्लु. डब्लु . बुकगंगा डॉट कॉम या संकेत स्थळावर विक्रीस उपलब्ध आहे