ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन विधीमंडळाशी सामंजस्य करार करणार
या भेटीदरम्यान महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विधीमंडळ कामकाजाचा अभ्यास करता यावा यासाठी सामंजस्य करार करण्याचे ठरविण्यात आले. महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशातील, पर्यटन, उद्योग आणि व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन विधीमंडळाचे अध्यक्ष कोलीन ब्रुक्स यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात सदस्य जॉश बुल, कॅकस सेक्रेटरी,निल अॅन्गस, मार्टीन डिक्सन, रोझलींड स्पेन्स,विकी वार्ड आणि सान्थी सिन्निह यांचा समावेश होता.
Post Comment