पालकमंञी शिंदे साहेब,आमच्याकडे लक्ष द्या.
कर्जत /प्रतिनिधी /-मंञी साहेब, व नगरचे पालकमंञी साहेब नगर करमाळा महामार्गावर सतत अपघात होत आहेत. या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याच्या सुचना द्या... लयअपघात होत आहेत. मी दररोज या मार्गावरून जीव मुठीत धरून जात असतो माझा सुध्दा यात जीव जाऊ शकतो.
प्लिज जरा तुम्हीच लक्ष घाला... प्लिज दादा ,प्लिज शिंदे सर ,प्लिज.... रस्ता खुपच खराब झाला आहे, अशी व्यथा करमाळा तालुक्यातील एका चालकाने थेट राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंञी चंद्रकांतदादा पाटील याच्या कानावर मोबाईलद्ववरे घातली आहे.व्यथा सांगणारे चालक महावीर कदम असे नाव असुन दररोजच्या समस्येला कंटाळून त्याने थेट मंञी महोदयाशी संवाद साधला.
अपघाताचा सापळा बनलेल्या नगर करमाळा महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांसह चालकही कसे वैतागलेत हे यातुन स्पष्ट होते.टेंभुर्णी जातेगांव चापडगांव , मिरजगाव 95 किलोमीटरच्या महार्गावर दररोज नवनवीन अडचणीच्या कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत.
या महार्गावरून प्रवास करणा_या प्रवाशांसह विविध वाहनांचे चालकही हैराण झाल्याचे चिञ सध्या दिसून येत आहे. देशांतर्गत दळणवळणातील महत्वाचा असलेल्या या महामार्गावरचे अर्धवट बंद असलेले चैापदरीकरणाचे काम दुर्लक्षित आहे . परिणामी या महामार्गावर खड्डयाची चाळणी झाली आहे. कदम हे या महामार्गावर दररोज राञी टेंभुर्णी ते नगर असा प्रवास करतात.