Breaking News

सलमाननं गाणं गाऊन आई-वडिलांना दिलं गिफ्ट !


सलमाननं गाणं गाऊन आई-वडिलांना छान गिफ्ट दिलं आहे. तो व्हिडिओही वायरल झालाय. सलमान त्यात गाण्यामध्ये चांगलाच रमलाय.अर्पिता आणि त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसाचा. सलमानची बहीण अर्पिताचं लग्नही सलीम खान- सलमा खान यांच्या लग्नाच्या वाढदिवशी झालं.

मुंबईतील या पार्टीत निवडक जवळचे लोक सहभागी झाले होते, ज्यात कतरिना कैफही होती. अर्पिताच्या घरी ही पार्टी होती. पार्टीत युलिया वंतूर, मलाईका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान, कुणाल खेमू, दिया मिर्जा यांसारखे आणखी काही कलाकार सहभागी झाली होते.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा