Breaking News

आयबीपीएसमार्फत विशेष अधिकारी पदाच्या १३१५ जागा


आय.टी.ऑफिसर (१२० जागा)

शैक्षणिक पात्रता : 
कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लीकेशन / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन मधील ४ वर्षाची अभियांत्रिकी / टेक्नॉलॉजी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डीओइएसीसी ‘बी’ लेवल पदवी.

ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर (८७५ जागा)

शैक्षणिक पात्रता : 
ॲग्रीकल्चर / हॉर्टीकल्चर / ॲनीमल हज्बंडरी / वेटरनरी सायन्स / डेअरी सायन्स / फिशरी सायन्स / पीस्कीकल्चर / ॲग्री मार्केटींग ॲण्ड को-ऑपरेशन / को-ऑपरेशन ॲण्ड बँकींग / ॲग्रा-फॉरेस्टरी / फॉरेस्ट्री / ॲग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी / फुड सायन्स / ॲग्रीकल्चर बीजनेस मॅनेजमेंट / फुड टेक्नॉलॉजी / डेअरी टेक्नॉलॉजी / ॲग्रीकल्चर इंजिनीअरींगमधील ४ वर्षाची पदवी.

राजभाषा अधिकारी (३० जागा)

शैक्षणिक पात्रता : 
हिंदी मधील पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह) किंवा संस्कृत विषयातील पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह)
विधी अधिकारी (६० जागा)

शैक्षणिक पात्रता : 
विधी विभागातील पदवी आणि बार कौसिंलमधील वकील

एचआर/पर्सनल ऑफिसर (३५ जागा)

शैक्षणिक पात्रता : 
पदवी आणि दोन वर्षाची पूर्णवेळी पदव्युत्त पदवी किंवा पर्सनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रीअल रिलेशन्स/एचआर/एचआरडी/सोशल वर्क/लेबर लॉ मधील दोन वर्षाची पूर्णवेळ पदविका 

मार्केटींग ऑफिसर (१९५ जागा)

शैक्षणिक पात्रता : 
एमएमएस (माकेंटींग) / एमबीए (मार्केटींग) पीजीडीबीए / पीजीडीबीएम / पीजीपीएम / पीजीडीएम (मार्केटींग विषयासह) दोन वर्षाची पूर्णवेळ पदवी.

वयोमर्यादा : 
२० ते ३० वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
२७ नोव्हेंबर २०१७

अधिक माहिती : 
www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध.