Breaking News

धुळ्यात पद्मावती चित्रपटविरोधात निदर्शने

धुळे, दि. 07, नोव्हेंबर - दिगदर्शक संजय लीला भन्साळी प्रस्तुत राणी पद्मावती सिनेमात राजपूत समाजाची अवहेलना केल्या विरोधात धुळे जिल्हा राजपूत समाजाच्या वतीने  सिनेमावर बंदी आणावी, यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.