Breaking News

मेहकरमध्ये भाजपच्या वतीने ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा

बुलडाणा, दि. 10, नोव्हेंबर - भारतीय जनता पाटीं मेहकर शहराच्या वतीने 8 नोव्हेबर रोजी संपूर्ण भारतात 500 व1000.च्या नोटा चलनातून बंद केल्या व सपूर्ण देशात  सर्व  जनतेचे लक्ष काळा पैसा आता बाहेर येणार व देशाची आतंकवादातून  सुटका होणार तसेच देशाचा विकास दर वाढणार ह्या सर्व गोष्टी चा मोठ्या प्रमाणावर देशाच्या घडामोडी व  व्यवसाय वर पडला असुन मोठ्या प्रमाणात काळा पैसा हा चलनात आला व व्यवसाय पारदर्शित होऊ लागले. 
नोटबंदीमुळे सामान्य जनता ही एक आशेने सरकारकडे बघायला लागली तसेच नोटबंदी आतापर्यंतच्या सरकारमध्ये नोटबंदी चा निर्माण नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने निर्णय  घेतला  गेल्या 60 वर्षे पासून केद्र  आनेक राज्यात काँग्रेसची सरकार होती कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार काँग्रेसचेच्या काळात झाला आणि भ्रष्टाचार मुळेच जनतेने भाजप सरकारला  बहुमत दिले व त्याच्या च एक भाग म्हणून नोटबंदीचा निर्माय घेऊन काळा पैसा हा बाहेर येईल ह्याच उद्देशाने नोटबंदीचा न भतो न भविष्य ती निर्माण भाजप सरकार ने आजच्या  दिनी मागच्या वर्षी घेतला त्याचाच विजय दिन साजरा मेहकर शहर साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने भाजपा शहर आध्यक्ष प्रल्हाद लष्कर अशोक आलेडकर अजीम मामु,  जानकीराम राठोड, आप्पाजी रजनीकांत काबळे, सतिश बोरकर, गणेश खोकले, मंदाकिनी कंकाळ पार्वतीताई कान्हे, चित्रलेखा पुरी सुरेखा मुलचंदानी. सुनिता दळवी आदींची  उपस्थिती होती.