नगर परिषद चिखली प्रभाग क्रमांक एकमध्ये सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण
बुलडाणा, दि. 10, नोव्हेंबर - केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन राबवित असलेले स्वच्छ भारत अभियान यामध्ये त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चिखली शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 1मध्ये 7 नोव्हेंबर 2017 रोजी लोकनियुक्त नगरअध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोंद्रे यांच्या हस्ते शौचालयायाचे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या हातामध्ये सार्वजनिक शौचालयाच्या चाब्या स्वाधीन करण्यात आल्या. नगराध्यक्षा यांनी केलेल्या हागनदारी मुक्त चिखलीचा संकल्प पूर्णत्वास जात आहे.
यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आपण याचा योग्य रीतीने वापर करून नागरिकांनी उघड्यावर शौचास न जाता सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा. जेणेक रून आपल्या अवतीभवती रोगराई पसरणार नाही व आपले आरोग्य चांगले राहील. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा नेते कुणाल बोंद्रे, नगरपरिषद मुख्या धिकारी सुहासजी जगताप, उपनगराध्यक्षा वजीराबी शेख अनीस, आरोग्य सभापती मंगलाताई झगडे, पाणीपुरवठा सभापती गोविंद देव्हडे, न.प. सदस्य पंडितराव देशमुख, नामु गुरुदासाणी, रफिकसेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य काशिनाथसेठ बोंद्रे, रामदासभाऊ देव्हडे, बंडु कुळकर्णी, अनिस भाई हाजी रब्बानी भाई, शेरू भाई, शे.अजीस मिस्त्री, हाजी राजदार खॉ.खालीदभाई दिवानजी, अब्दुलभाई, मुन्नाभाई, शे.साबीर, शफीक भाई, बाबुलाल भाई, मन्नन भाई, शफीक भाई, मो.जावेद मा.सरपंच, आनंद साहेब, कलीम खासाहेब, सलीम बाबा, मोसीजाबी, ताजुनबी, सलीमाबी, आरेफाबी, रहमतबी, तालेमुनबी, सुल्तानाबी, शमाबी, साबेराबी, शबनुरबी, शराफाबी, रिजवानाबी, मलेकाबी, आलमबी, नजातुनबी, कलेमुनबी, हकीमाबी, शमीना, शाहीस्ताबी आणि प्रभाग क्र 1 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.