Breaking News

अंगावर वाहन चालवून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास कारावास

गडचिरोली - लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून शाद्बिक चकमक उडाल्यानंतर संबंधित युवकाच्या अंगावर वाहन चालवून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने आठ वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विलास भैसारे असे दोषी इसमाचे नाव आहे.

लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून शाद्बिक चकमक उडाल्यानंतर संबंधित युवकाच्या अंगावर वाहन चालवून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने आठ वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विलास भैसारे असे दोषी इसमाचे नाव आहे