टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने संघातील सहकाऱ्यांसाठी बीसीसीआयच्या आधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पगारवाढीची मागणी केली. नवी दिल्लीत शुक्रवारी बीसीसीआयसोबत भारतीय संघाची बैठक होणार आहे. या बैठकीत भारतीय खेळाडूंच्या वतीनं विराट कोहली, माजी कर्णधार धोनी आणि मुख्य कोच रवी शास्त्री परागवाढीसह इतर मागण्यावर बोर्डासमोर मांडणार आहेत.सप्टेंबरमध्ये खेळाडूंसोबतचा करार संपुष्टात आला असून, नवीन करारामध्ये खेळाडूंना मिळणारे मानधन वाढवावे अशी मागणी खेळाडूंकडून करण्यात येतेय.
आता आमचा पगार वाढवून द्या - विराट कोहली.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:05
Rating: 5