हाफिज सईद पाकिस्तानच्या आणि काश्मिरच्या भल्यासाठी काम करतोय. तर लष्कर तैयबाही संघटना काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या दहशतवादी संघटना नाहीत. त्यांना भारत आणि अमेरिका या देशांनी दहशतवादी करार दिला आहे. पण माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे असं मुशर्रफचं म्हणणं आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या एका न्यायालयाने हाफिज सईदची निर्दोष मुक्तता केली. यानंतर अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी पाकिस्तानवर सडेतोड टीका केली होती. आता यातच परवेझ मुशर्रफ यांनी हाफिज सईदला पाठिंबा दिला आहे
हाफिज सईद पाकिस्तानच्या आणि काश्मिरच्या भल्यासाठी काम करतोय - मुशर्रफ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:03
Rating: 5