Breaking News

दैनिक लोकमंथन इव्हिनिंग न्यूज अपडेट्स २९ नोव्हेंबर २०१७.




तुमच्या Whatsapp ग्रुपवर दैनिक लोकमंथनच्या अपडेट्स मिळविण्यासाठी 8530730485 हा नंबर तुमच्या गृपवर Add करा
 
चहावाला ते पंतप्रधान हा मोदींचा प्रवास थक्क करणारा.

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर.

सचिन तेंडुलकर सोबत आता १० नंबरची जर्सीही झाली निवृत्त!

महिला पोलिसाची राहत्या घरी आत्महत्या.

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास

जीएसटी संकलनाने गाठला तळ.

मंजुळा शेट्ये प्रकरण : तिघांचा जामीन कोर्टाने फेटाळला.

राहुल गांधी हिंदू नाहीत ?

झाडं खाल्ली म्हणून गाढवांना थेट जेल.

कुटुंबातील चौघांचा महिलेवर बलात्कार.

हाफिज सईद पाकिस्तानच्या आणि काश्मिरच्या भल्यासाठी काम करतोय - मुशर्रफ

जाहिरातींच्या फलकामुळे एमएसआरडीसी मालामाल.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा