Breaking News

१३ टन बोर्नव्हिटा कॅडबरीचा माल लांबवला



नौशाद अली रफिक उद्दीन याने संजय सिंगलेघा यांच्या मालकीच्या ट्रक कंटेनर मधून मॉडेल इंडिया फूड्स प्रायव्हेट ली., वारणा सहकारी डुप्स,तात्यासाहेब कोर ,नगर याठिकाणावरून १३ टन बोर्नव्हिटा कॅडबरीचा माल भरून तो बंगलोर येथील मोडलेंज इंडिया फूड्स प्रा. या ठिकाणी पोहोचकरण्यासाठी ताब्यात घेतला. परंतु ठरलेल्या वेळी आणि ठिकाणी माळ न पोहोचवता मधेच त्या मालाची चोरी करून त्याची अफरातफर केली. या प्रकरणीसंजय सिंगलेघा यांनी राहुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेकटर सतीश शिरसट करत आहेत.