Breaking News

शेतातील वीज कनेक्शन वीज वितरणने तोडले

परभणी, दि. 05, नोव्हेंबर - वीज बील न भरलेल्या परभणी जिल्हयातील शेतक-यांचे शेतातील वीज कनेक्शन वीज वितरण कंपनीने तोडले आहे. थकबाकीदार शेतकर्यांची मिळून  750 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई केली आहे.