जळगाव, दि. 10, नोव्हेबर - पारोळ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी नोटबंदीचे वर्षश्राद्ध करीत नायब तहसीलदार एस. झेड. वंजारी यांना निवेदन दिले. जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, नगरसेवक रोहन मोरे, पं.स. उपसभापती अशोक पाटील, तालुका अध्यक्ष यशवंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.