दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
दहावी-बारावीची परीक्षा कधी?
– बारावीची परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018
– दहावीची परीक्षा – 1 मार्च ते 24 मार्च 2018
परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाल्याचं शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.ते छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे.