नाभीक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यानी समाजाची जाहीर माफी मागावी.
बीड, दि. 19, नोव्हेंबर - मुख्यमंत्री देंवेद्र फडवणीस यांनी नाभीक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुख्यमंत्र्यानी जाहीर माफी मागावी या मागणीसाठी मराठवाडयात बीड, उस्मानाबाद, भोकरदन आदी शहरात मोर्चा काढला. तर बीड येथील नाभिक समाजानेही जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.
मुख्यमंत्री देंवेद्र फडवणीस यांनी भिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात नाभीक समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचा राज्यभरातुन निषेध करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील नाभीक संघटनानी आज आपले व्यवहार बंद ठेवुन फडवणीस यांचा निषेध केला मुख्यमंत्र्यानी आपले वक्तव्य मागे घेवुन समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी संघटननाच्या वतीने करण्यात आली. माजलगाव येथे व्यवसायकांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. तर बीड शहरातील सर्व व्यवसायीकांनी आपले व्यवहार बंद ठेवुन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.