हिंगोली, दि. 10, नोव्हेबर - हिंगोली तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असून मुद्देमालासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील कारवाई चालु आहे.
जुगार अड्ड्यावर धाड; दहा जण ताब्यात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:47
Rating: 5