लोकसभा निवडणुकांआधी वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?
वरून गांधी हे उत्तरप्रदेशच्या सुलतानपुरातून वरुण गांधी भाजपचे खासदार आहेत., संजय गांधींचे सुपुत्र वरुण यांना अलीकडील काळात भाजपमध्ये फारसे महत्व नसून वरुण त्यांना भाजप मध्ये फारसं महत्त्व दिलं जात नाही. पक्षात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. तसेच त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमताही आहे. पण भाजपमध्ये त्यांना फारसं महत्व दिलं जात नाही. असं स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.