कापसाला 7 हजार रुपये भाव द्या-राष्ट्रवादी
जळगाव, दि. 08, नोव्हेंबर - कापसाला प्रती क्विंटल सात हजार रुपये भाव, शेतकर्यांचा खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडावा, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेने यावलला तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शेतकर्यांच्या कापलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यात यावे. कापसाला शासनाने प्रतिक्विन्टल सात हजार रूपये भाव द्यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना मंगळवारी देण्यात आले.
शेतकर्यांच्या कापलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यात यावे. कापसाला शासनाने प्रतिक्विन्टल सात हजार रूपये भाव द्यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना मंगळवारी देण्यात आले.