50 विश्वविक्रम करणा-या दीपक हारके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
अहमदनगर, दि. 11, नोव्हेंबर - 50 विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय होण्याचा मान अहमदनगरचे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ.दीपक हरके यांना मिळाला आहे. वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् इंटरनॅशनल,लंडन यांच्याकडून या संबंधीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंबंधीची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ.दीपक हरके यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल डॉ.हरके यांचे अभिनंदन केले आहे.
डॉ. दीपक हरके यांनी सांगितले की, ही मोठी कामगिरी केवळ नियमित ध्यानधारणेच्या अभ्यासामुळेच करणे शक्य झाले.कोणतेही मोठे कार्य करण्याचा विचार अनेक व्यक्ती करतात.परंतु हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शक्तीशाली मनोबलाची आवश्यकता असते.मनोबल वाढविण्यासाठी केवळ ध्यानधारणा हाच एकमेव उपाय आहे.डॉ. दीपक हरके यांनी केलेले 50 विश्वविक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
डॉ. दीपक हरके यांनी गणेश भुतारे यांना बरोबर घेऊन 26.11.2010 ला जगातील सर्वांत मोठी रांगोळी हा विश्वविक्रम करून विश्वविक्रम नोंदविला.भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या प्रांगणामध्ये 97176 स्केवअर फूट काढलेल्या रांगोळीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे. या नंतर महात्मा गांधींजींच्या वेशभूषेत 806 मुले, दादी प्रकाशमनीजींच्या वेशभूषेत 300 मुली,सर्वांत मोठी ट्रॉफी,40 फुटी फुलांचे शिवलिंग,76 विविध प्रकारच्या फुलांपासून बनविलेला हार,सर्वांत मोठे पुस्तक,सर्वांत मोठी डेल्टा पतंग,सर्वांत जास्त लांबीचा वेडिंग बुके,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना 2014मध्ये केंद्रीयमंत्री पदी नियुक्ती झाल्या बद्दल 100 विविध प्रकारच्या फुलांचा गुप्छ,केंद्रीय मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांना 100 विविध प्रकारच्या फुलांचा गुच्छ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नगरला आले असता त्यांना 100 विविध प्रकारच्या फुलांचा गुच्छ,2014 मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर मुंबईच्या पहिल्या भेटीत अमित शहा यांना 100 विविध प्रकारच्या फुलांचा गुच्छ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुस-याच दिवशी सह्याद्री अतिथीगृह,मुंबई येथे 100 विविध प्रकारच्या फुलांचा गुच्छ. अहमदनगर येथे 1100 व्यक्तींनी मेणबत्ती विझविण्याचा विक्रम.हरियाणामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या वेशभूषेत 300 मुलांचा विक्रम.जगातील सर्वांत मोठे हाताने बनविलेले कॅलेंडर द ग्रेट खली यांना जालंधर येथे भेट.
राजयोगिनी दादी जानकी यांना 100 विविध प्रकारच्या फुलांचा हार भेट.1000 धावा करणारा पहिला क्रिकेट खेळाडू प्रणव धनवडे याचा 100 विविध प्रकारच्या फुलांचा हार घालून कल्याणमधील राहत्या घरी सत्कार.बीड येथे एकाच ठिकाणी 1000 व्यक्तींची सामुहिक ध्यानधारणा. कोल्हापूर येथे एकाच ठिकाणी 25000 व्यक्तींची सामूहिक ध्यानधारणा. शेवगाव येथे 1 लाख व्यक्तींची सामूहिक ध्यान धारणा.अहमदनगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या प्रांगणावर 15903 मुलांना एकाच वेळी राखी बांधण्याचा विश्वविक्रम.ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिला 1000 गुलाबांच्या फुलांचा गुच्छ.ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने जगातील सर्वांत छोटी राखी बांधली.अपंगांच्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्याबद्दल दीपा मलिक यांना त्यांच्या गुडगाव येथील निवासस्थानी 1000 गुलाबांपासून बनविलेला गुच्छ वाढदिवसानिमित्त बेट.ऑनररी पीएचडी मिळाल्याबद्दल अहमदनगर ब्रह्माकुमारीजतर्फे डॉ.दीपक हरके यांचा 1000 फुलांचा गुच्छ देऊन केलेला सत्कार.जगातील सर्वांत छोटा गणपती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना अहमदनगरमध्ये भेट.एकाच वेळी 5555 दिवे लावण्याचा अहमदनगरमधील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या प्रांगणावर केलेला विश्वविक्रम.योगगुरू वावा रामदेव यांना 1000 गुलाबांपासून बनविलेला गुच्छ वाडिया पार्क,अहमदनगर येथे भेट.ब्रह्माकुमारीजच् माऊंट अबू येथील योगगुरू बी.के.सूर्या अहमदनगरमध्ये आले असता 1000 गुलाबांपासून बनविलेला गुच्छ भेट.शेवगाव येथे 1 लाख लोकांचे सामुहिक पसायदान.शेवगाव येथे 1 लाख लोकांना पुरणपोळीचे जेवण.शेवगाव येथे एकाच वेळी 25 हजार लोकांचे नेत्रदानाचे फॉर्म.पुणे येथे 2016 मुलांनी एकाच वेळी महात्मा गांधीजींची केलेली वेशभूषा.ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांना ऑनररी पीएचडी मिळाल्याबद्दल अहमदनगरमध्ये 100 विविध प्रकारच्या फुलांपासून बनविलेला गुच्छ भेट.2016 दिवाळी दिवशी 1 करोडहून अधिक व्यक्तींना दिवाळीचा व्हॉटस्अप संदेश. सर्वांत छोटे 2017 चे हाताने बनविलेले कॅलेंडर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांना भेट. कोल्हपूर येथे लक्ष्मीनारायणच्या वेशभूषेत 300 महिला. आळंदी येथे 1 लाख लोकांना श्रीखंडाचे जेवण.भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांना जगातील सर्वांत छोटा गणपती भेट.आई-वडिलांना लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते 1000 गुलाबांपासून बनविलेला गुच्छ भेट. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त 1 कोटींहून अधिक व्हॉटस्अप युजर्सना योगाविषयी माहिती.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना जगातील सर्वांत छोटे कमळ भेट.पद्मविभुषण अण्णा हजारे यांना जगातील सर्वांत छोटी राखी भेट.लातूर येथे 1111 नारळाचे शिवलिंग.जयसिंगपूर येथे जगातील सर्वांत मोठे पुस्तक. महाशिवरात्री निमित्त 1 करोडहून अधिक व्हॉटस्अप युजर्सना महाशिवरात्री रहस्य संदेश.2017 दिवाळीच्या दिवशी 1 करोड 45 लाख व्हॉटसअप युजर्सना दिवाळी रहस्य संदेश.असे तब्बल 50 विश्वविक्रम डॉ.दीपक हाकरके यांनी केले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.