Breaking News

3 कोटींचा अपहार; 3 जिल्हा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल

लातूर, दि. 05, नोव्हेंबर - लातूर येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कार्यालयात आलेल्या तीन कोटी 68 लाख 87 हजार 119  रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन तीन जिल्हा व्यवस्थापकांसह एका लिपिकाविरोधात गांधी चौक पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.