राजकारणात पाय खेचणार्यांची कमी नाही : खडसे
मात्र, यावेळी त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेणे टाळले. तसेच राजकारणात पाय खेचणार्यांची कमी नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. ज्येष्ठ स्वयंसेवक बापूराव मांडे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशीही उपस्थित होते.