Breaking News

हिंगोलीत 21 लाखांची किटकनाशके जप्त

हिंगोली, दि. 03, ऑक्टोबर - हिंगोली जिल्हा कृषी विभागाने कारवाई करत रुपयांचे किटकनाशक जप्त करण्याची कारवाई केली असून या किटकनाशकाची अधिकृतता संशयास्पद  आहे. गेल्या महिन्यात विदर्भात किटकनाशकातील विषाची बाधा होवून अनेक शेतक-यांचा मृत्यू झाला त्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.