जळगावात 11 व 12 रोजी ‘फॅशन लॉन्ज ‘एक्झिबिशनचे आयोजन
जळगाव, 9 नोव्हेंबर (हिं. स.) , दि. 10, नोव्हेबर - यान आयोजित करण्यात आल्याची माहिती अनिता भारवाणी, अमृता एन. बियाणी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
भारवाणी यांनी सांगितले की, या एक्झिबिशनमध्ये विविध आयटम, आकर्षक ज्वेलरी, कुर्तीज, विविध प्रकारचे तोरणे, गिफ्ट आर्टिकल्स, साड्या, हॅन्डलूम, गृहपयोगी सामग्री यात असणार आहे. याठिकाणी एक्झिबेशनच्या ठिकाणी इतर व्यावसायिकांना आपल्या व्यवसाय वृद्धीची संधी असून त्यांनी संपर्क करून बुक करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. थंडीच्या काळात या एक्झिबेशनचा लाभ नागरिकांनी घेऊन मनसोक्त खरेदीचा आनंद अनुभवावा. एक्झिबेशन सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी एकदा तरी भेट देऊन खरेदीचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन आयोजक अनिता भारवाणी , अमृता एन. बियाणी यांनी यावेळी केले.