खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळवावा : मा.आ.दिलीपकुमार सानंदा
बुलडाणा, दि. 24, ऑक्टोबर - कबड्डी हा मराठी मातीतला खेळ असून या खेळामध्ये खेळाडूंनी आपल्या कला गुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवुन आणण्यासाठी चांगल्या प्रकारे सराव करणे गरजेचे आहे. जो सतत सराव करेल तोच स्पर्धेत टिकेल. खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शनाद्वारे आपल्या शहराचे, जिल्हयाचे व कुटुंबाचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहचवुन नावलौकीक मिळवावे. ज्या खेळाडुंना कबड्डी खेळाची मनापासुन आवड असेल अशा प्रतिभावान खेळाडुंचा शोध घेउन त्यांना बुलडाणा जिल्हा हौशी कबड्डी संघातर्फे राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर पाठविण्याचे काम केल्या जाईल, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. हिंगणा कारेगांव येथे शिवराणा मित्र मंडळ व न्यु समता क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 ऑक्टोंबर रोजी कबडड्ीच्या दणदणीत खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते उद्घाटक म्हणुन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभुषण अशोक सोनोने तर प्रमुख उपस्थिती म्हणुन भरतसिंग चव्हाण, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, गणेश चौकसे, भारीप तालुकाध्यक्ष अंबादास वानखडे, काँग्रेसचे अटाळी सर्कल प्रमुख जयराम मुंडाले, पंजाबरावदादा देशमुख, कृ.उ.बा.स.संचालक प्रमोद चिंचोलकार, लक्ष्मणराव दारमोडे,माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, शिवाजीराव चव्हाण, डॉ.सुभाष जाधव, युवक काँग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुशार चंदेल हे उपस्थित होते.
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, युवकांनी मैदानी खेळात आपले भविष्य घडवावे, प्रत्येक खेळ खेळाडु वृत्तीने खेळावा, यषाने हुरळुन जावु नये तर अपयशाने खचुन जावु नये असे सांगुन हिंगणा कारेगांव परिसरातील युवकांमध्ये कबडड्ी या खेळाविषयी विशेष चैतन्य पाहुन भविष्यात निश्चितच या परिसरातुन चांगले कबडड्ी खेळाडु निर्माण होतील असा विश्वास माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजभुषण अशोक सोनोने म्हणाले की, तरुणांनी निर्व्यसनी राहुन चांगली शरीरयष्टी बनवावी व मैदानी खेळाचे जतन व्हावे हा उदात्त हेतु डोळयासमोर ठेउन हिंगणा कारेगांव वासीयांच्या वतीने दरवर्षी कबडड्ी स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. सध्या शासकीय नोकरीमध्ये सुध्दा खेळाडुंसाठी 4 टक्के आरक्षण दिल्या जाते. कबडड्ी खेळाडुंनी जिदद्, चिकाटी अंगी बाळगुन आपल्या गावाचा व तालुक्याचा नावलौकीक वाढवावा असे सांगुन त्यांनी सर्व खेळाडुंना शुुभेच्छा दिल्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णाभाउ साठे, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतन आयोजकांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, समाजभुषण अशोक सोनोने यांच्यासह मान्यवरांचा पुष्पहार देउन सत्कार क रण्यात आला. तद्नंतर मैदानाचे पुजन करुन नारळ फोडुन कबडड्ी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी खेळाडुंचा परिचय करुन घेतला. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते नाणेफेक करुन सामन्याला प्रारंभ करण्यात आला.
स्पर्धेचा पहिला सामना न्यु समता कबडड्ी संघ हिंगणा विरुध्द वरुड कबडड्ी संघा दरम्यान खेळला गेला.यामध्ये न्यु समता कबड्ड्ी संघ हिंगणा हा संघ विजयी ठरला. सामन्यांचे पंच म्हणुन विपीन हटकर,संदिप चव्हाण यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघपाल जाधव यांनी तर आभार प्रदर्षन महेष चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमाला गजानन पाटील, संतोश वराळे,संतोश भुसारी, महेंद्र चव्हाण, गोविंदा अत्तरकार,पुरुशोत्तम दहिभात, देविदास बोंद्रे, राजु चव्हाण, रेवनसिंग चव्हाण, पप्पु चव्हाण, जयपालसिंग चव्हाण, शांताराम बोंद्रे, भागवत दहिभात, रविभाउ फाळके, नानाभाउ चव्हाण, दिग्गुसेठ चव्हाण, सतिष चव्हाण, उमरावसिंग चव्हाण, शैलेंद्र चव्हाण, रणविर जाधव, सं दिप पहुरकर, अमोल जाधव, राहुल जाधव, अजय शेेगोकार, मंगेश जाधव, सुनिल जाधव, अनिल जाधव, मनोहर जाधव, डॉ.प्रकाश जाधव, मुकींदा जाधव, अशोेक जाधव, स ज्जनसिंग चव्हाण यांच्यासह हिंगणा कारेगांव व परिसरातील हजारो नागरिक,कबडड्ी खेळाडु उपस्थित होते.