Breaking News

मराठा समाज वधुवर मेळाव्यात चारशे वधुवरांचा सहभाग

औरंगाबाद, दि. 27, ऑक्टोबर - सकल मराठा समाज मराठा सोयरीक ग्रुपतर्फे वधू-वर परिचय नुकताच पार पडला.हिवाळे पाटील लॉन्स येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात  समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाहेच्छुक पाच मुलींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.400 वधू-वरांनी या मेळाव्यात सहभाग घेतला  होता.