भाजपने नांदेड शहराला काय दिले ? -खा. अशोक चव्हाण
नांदेड, दि. 03, ऑक्टोबर - केंद्र आणि राज्यातील दोन सरकारांच्या माध्यमातून भाजपने नांदेड शहराला काय दिले? असा सवाल काँग्रेस नेते खासदार अशोक चव्हाण यांनी केला असून काँग्रेस पक्षाला बहुमत मिळेल, असा अंदाज भाजपचे नेते वर्तवितात असा अनुभव आला असल्याचे सांगितले.
दस-यानंतर नांदेड -वाघाळा मनपा निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला असून खा. चव्हाण यांनी नांदेड शहरात विविध ठिकाणी भेटी देवून बैठका घेतल्या. नांदेडला आम्ही आमच्या जीवनाचा हिस्सा मानतो.वडिल शंकरराव चव्हाण यांच्या नंतर आम्ही नांदेडच्या विकासाची जबाबदारी जशी घेतली, तशी निभावली. त्यामुळे मतदारांनी काँग्रेस पक्षाला निवडून दयावेअसे ते म्हणाले . नांदेड येथील व्यापारी आणि उदयोजकांच्या बैठकीत त्यांनी वरिल उदगार काढले.या वेळी आमदार डी. पी. सावंत उपस्थित होते.