Breaking News

कोकण रेल्वेचे वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून बदलणार

रत्नागिरी, दि. 27, ऑक्टोबर - कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या सर्व गाड्यांचे वेळापत्रक येत्या 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळ्यात सर्व गाड्यांचा वेग कमी करण्यात  आला होता. त्याकरिता 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत वेळापत्रक लागू केले होते. आता पावसाळा संपल्याने 1 नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सर्व गाड्या धावणार आहेत.
या गाड्या आणि त्यांच्या वेळा अशा : 1) सावंतवाडी-दिवा पॅसेंजर : सावंतवाडी 8.30, झाराप 8.41, कुडाळ 8.51, सिंधुदुर्ग 9.02, कणकवली 9.21, नांदगाव 9.41, वैभववाडी  9.55, रत्नागिरी 11.45, दिवा 20.21 वा. 2) दिवा-सावंतवाडी पॅसेंजर : दिवा 6.25, रत्नागिरी 14.30, वैभववाडी 16.01, नांदगाव 16.16, कणकवली 16.41, सिंधुदुर्ग  17.01, कुडाळ 17.14, झाराप 17.31, सावंतवाडी 17.50. 3) मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस : सावंतवाडी 10.44, कुडाळ 11.04, सिंधुदुर्ग 11.15, कणकवली 11.33,  वैभववाडी 12.06, रत्नागिरी 14.00, पनवेल 19.25, ठाणे 20.37, दादर 21.02, सीएसटी 21.40. 4) मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेस : सीएसटी 7.10, दादर 7.25, ठाणे  7.47, पनवेल 8.25, रत्नागिरी 13.10, वैभववाडी 14.39, कणकवली 15.19, सिंधुदुर्ग 15.35, कुडाळ 15.50, सावंतवाडी 16.15. 5) मडगाव-मुंबई जनशताब्दी : मडगाव  14.30, थिवी 15.04, कुडाळ 15.48, कणकवली 16.10, रत्नागिरी 17.50, पनवेल 21.48, ठाणे 22.33, दादर 23.05. 6) मुंबई-मडगाव जनशताब्दी : दादर 5.25, ठाणे  5.50, पनवेल 6.36, रत्नागिरी 10.40, कणकवली 11.56, कुडाळ 12.20, थिवी 13.02, मडगाव 14.05. 7) सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस : सावंतवाडी 18.50, कुडाळ  19.10, सिंधुदुर्ग 19.28, कणकवली 19.44, नांदगाव 20.00, वैभववाडी 20.22, रत्नागिरी 22.30, पनवेल 4.45, ठाणे 5.43, दादर 6.45. 8) दादर-सावंतवाडी तुतारी  एक्स्प्रेस : दादर 00.05, ठाणे 00.27, पनवेल 1.15, रत्नागिरी 6.20, वैभववाडी 7.48, नांदगांव 8.12, कणकवली 8.28, सिंधुदुर्ग 8.46, कुडाळ 9.00, सावंतवाडी 10.40.  9) मडगाव-मुंबई कोकणकन्या : सावंतवाडी 19.36, कुडाळ 20.09, सिंधुदुर्ग 20.28, कणकवली 21.09, वैभववाडी 21.39, रत्नागिरी 23.00, पनवेल 4.05, ठाणे 4.53,  दादर 5.17, सीएसटी 5.50. 10) मुंबई-मडगाव कोकणकन्या : सीएसटी 23.05, दादर 23.20, ठाणे 23.40, पनवेल 00.25, रत्नागिरी 5.25, वैभववाडी 6.51, कणकवली  7.21, सिंधुदुर्ग 7.37, कुडाळ 7.54, सावंतवाडी 8.22. 11) मंगलोर-मुंबई : मडगाव 18.40, कणकवली 20.40, रत्नागिरी 22.15, पनवेल 2.48, ठाणे 3.45, सीएसटी  4.25. 12) मुंबई-मंगलोर : सीएसटी 22.00, ठाणे 22.33, पनवेल 23.12, रत्नागिरी 3.40, कणकवली 5.10, मडगाव 7.05. 13) मडगाव-मुंबई डबलडेकर : मडगाव 6.00,  करमळी 6.25, सावंतवाडी 7.22, कणकवली 8.15 रत्नागिरी 10.15, ठाणे 16.15, एलटीटी 17.10. 14) मुंबई-मडगाव डबलडेकर डाऊन : एलटलटी 5.33, ठाणे 5.50,  पनवेल 6.40, रत्नागिरी 11.30, कणकवली 13.35, सावंतवाडी 15.00, करमळी 16.20. मडगाव 17.30.