मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या लेकी कबड्डी स्पर्धेत विभागीय स्तरावर
बुलडाणा, दि. 21, सप्टेंबर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय 17 वयोगट क्रीडा स्पर्धा बुलढाणा येथे 13 सप्टेंबर रोजी पार पडल्या या स्पधेमध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल जांभोरा या शाळेच्या 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थीनी विभागीय स्पधेसाठी पात्र ठरल्या आहे.
बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पधेत अंतिम सामना हा खामगांव तालुका सोबत झाला होता, त्यामध्ये श्री शिवाजी हायस्कूल जांभोरा हा संघ विजयी झाला आहे.त्यामुळे मातृतीर्थ सिंदखेडराजा च्या लेकी या विभागीय स्तरावर होणार्या स्पधेसाठी बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. या कबड्डी संघात योगिता देशमुख, प्रतीक्षा खरात, प्रीती राऊत, अश्विनी जावळे, हर्षदा झोरे, दिक्षा थोरवे, रुक्मिणी पवार, पूजा पवार, संध्या पवार, वैष्णवी गाजे, रेवती खरात, संजीवनी राठोड इत्यादी होत्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खत्री, पर्यवेक्षक बी. डी. खरात, वाघ, यु.एन. नागरे, सरकटे मॅडम, चव्हाण, सौदर, शेवाळे, तिवाले, वानखडे, एडतकर, खंदारे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या लेकी यावर्षी होणार्या बुलढाणा येथे होणार्या विभागीय कबड्डी स्पर्धेचे जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील लोंढे व सर्व संचालक मंडळींनी खेळाडूचे अभिनंदन केल सोबत या खेळाडूंचे सिंदखेड राजा तालुक्यातून अभिनंदन होत आहे.