गणेश उत्सव अहमदनगर...
अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, नामदेव राऊत, देवस्थान अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, बाबासाहेब सुडके, बापूसाहेब एकाडे, गजानन ससाणे, ज्ञानेश्वर रासरक, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, रंगनाथ फुलसौंदर , पांडुरंग नन्नवरे आदी.