Breaking News

गणेश उत्सव अहमदनगर...

अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - नविपेठीतील जय आनंद युवक मंडळाने यंदाच्यावर्षी श्रीकृष्ण लिला हा हलता देखावा सादर केला आहे. या मंडळाचे अध्यक्ष व  मार्गदर्शक बबलु मुनोत हे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी मंडळाचे काम सर्वांना बरोबर घेवुन केले आहे. दरवर्षी या मंडळाच्यावतीने रक्तदानासारखे उपक्रम  राबविले जातात.