Breaking News

मराठ्यांनो! तुम्ही क्षुद्रच आहात...कारण तुम्ही षंढ आहात..!

दि. 10, सप्टेंबर - लाखो करोडोंच्या संख्येने अस्मिता जागविणारे मोर्चे यशस्वी झाल्यानंतरही उष्ट्या पत्रावळी चाटणार्‍या भटावळीने मालकांनाच क्षुद्र ठरवावं ?  आमच्या दक्षिणेवर पोट भरणार्‍या पिलावळीनं बाटलेल्या सोवळ्यासाठी आमच्या आई बहीणींची पोलीसांत धिंड काढावी एव्हढे आम्ही षंढ झालो आहोत का?  मराठ्यांनो स्वतःला क्षत्रिय म्हणता ना! मग छत्रपतींच्या भुमीत आपल्याच एका बहीणींवर भिक्षुकांनी एव्हढा अत्याचार करावा आणि आपण षंढासारखा फक्त निषेध  करायचा? छत्रपतींच्या गनिमी काव्याचा वापर फक्त व्याख्यानाच्या शालीत गुंडाळायचा का...? असाल खरे मर्द मराठा तर उठा शिकवा धडा या भट  पिलावळीला...फाडून टाका ते सारे सोवळे ओवळे...बंद करा दक्षिणा देण्याची भीक...
काल परवा महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या पुण्यात पेशव्यांच्या औलादींनी मराठा समाजाच्या एका भगिनीविरूध्द पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. या  प्रकरणात फिर्यादी असलेल्या मॅडम उच्च शिक्षित असून हवामान विभागाच्या त्या माजी संचालिका आहेत. म्हणूनच या प्रकरणाचं गांभिर्य आणखी वाढले आहे.निर्मला  नामक या भगिनीचा दोष काय तर, तिने आपली जात लपवून गौरी गणपतीचा प्रसाद तयार केला. या बाईंना आपल्या घरी सोवळं पाळणारी सुवासीनी घरकामासाठी  हवी होती. या खोले नामक बाईंच्या ओळखींच्या जोशी नावाच्या स्वजातीय माणसाने निर्मलाताईंना काम मिळवून दिले होते. जवळपास वर्ष सव्वा वर्ष निर्मलाताई  खोले यांच्याकडे काम करीत असतांना सोवळं बाटल नाही मात्र कालपरवाच या बाईंच्या घरातील गौरी गणपती बाटल्याचा साक्षात्कार  झाला आणि गौरीला सोबत  घेऊन गणपतीने खोले बाईंच्या स्वप्नात येऊन दृष्टान्त देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. एकविसाव्या शतकात सर्व अत्याधुनिक सुविधांचा वापर करणार्‍या  पोलीसांनी खोलेबाईंची फिर्याद दाखल करून घेतली.समाजबंधूनो! हे प्रकरण वरवर वाटते तेव्हढे सहज सोपे नाही. इतिहासाची जळमट अजूनही किती घट्ट चिकटले  आहेत...हे दाखविणारे हे प्रकरण आहे. समाजव्यवस्थेत सर्वोच्च स्थानावर केवळ विशिष्ट समाज आहे हा अट्टाहास आजही कायम ठेवण्याचा हा खटाटोप सुरू आहे.  दोष या मंडळींचा नाही मिञांनो! आपण आपली बुध्दी पोथी पुराणांमध्ये गहाण ठेवली आहे. आमचे महापुरूष समजून घेण्याऐवजी आम्ही शेंडीला तुप चढवून शेंडु  वाढवू लागल्याने हा सारा खेळ झाला आहे.
छञपती शिवाजी महाराज, शिवपुञ संभाजी, महात्मा फुले भगतसिंग, सुखदेव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज समजून घेण्याऐवजी आम्ही  वैभवलक्ष्मीचे पारायणात व्यस्त झालो आहोत. आमची माता भगिनी एका पारायणाला बारा बारा वैभव लक्ष्मीचे पुस्तके वाटून प्रचार करण्यात व्यस्त आहे. जवळपास  तीन कोटी महिला अशा प्रकारे छत्रपञींच्या जन्मतिथीचा वाद उभा करणार्‍या हरामी प्रवृत्तींच्या घशात कोट्यावधी रूपये दरवर्षी घालीत आहेत. नारायण नागबली  कालसर्प साठी लाखो रूपये प्रतिदिन लुटले जात आहे. आम्हाला देवासाठी या दलालांची गरज लागते. त्याचाच फायदा या प्रवृत्ती घेत आहेत.
खरे तर या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ही मंडळी परकीय आक्रमक म्हणून आली असा इतिहास आहे. वर्चस्व निर्माण करण्यासाठी या मंडळींनी मुळ निवासींमध्ये  चातुःवर्ण समाजव्यवस्था निर्माण केली. त्यात ते सोडून बाकी सारे क्षुद्र अशी व्यवस्था निर्माण करून आम्हाला एकमेकांविरूध्द झुंजवलं. आजही तेच सुरू आहे.  मराठ्यांनी लाखोंचे मोर्चे काढले, या मोर्चांमध्ये तेल टाकण्याचे पाप कुणी केले, हे सर्वश्रूत आहे. या मोर्चांना प्रतित्यूत्तर देण्यासाठी निघालेले प्रतिमोर्चे कुणाच्या  सल्याने काढले गेले हेही लपून राहीलेले नाही. प्रतिमोर्चांची सुपारी घेणारा वामन कुणाचा हस्तक आहे हे देखील सर्वश्रूत आहे. एकुणच मराठा समाजाला बहूजन  समाज व्यवस्थेतून खड्यासारखं बाजूला काढण्याचं भयानक षडयंञ सुरू आहे. पुण्यातील ताजी घटना हिमनगाच टोक आहे. मराठा म्हणविणार्‍या मंडळींनी आता  गाफिल राहणे धोक्याच आहे. हे षडयंत्र उध्वस्त करायच असेल तर बुध्दीला बुध्दीनेच उत्तर द्यावे लागणार आहे. शेंड्या कुरवाळणे आधी बंद करावे लागणार आहे.  व्रत वैकल्यासाठी दक्षिणेची भीक बंद करावी लागणार आहे. शेंडीचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या आपल्या बहुजन समाजबांधवांचे प्रबोधन करावे लागणार आहे.  प्रबोधनाने समज आली तर ठिकच नाही तर शिवरट्ट्याने त्यांना समाजात आणावे लागणार आहे.इतिहासाने खुप शिकवलं आता वर्तमानात स्वतः बदलून नव्या  पिढीचा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी भानावर येण्याची गरज आहे. काल परवापर्यत क्षुद्र कोण होते या प्रश्‍नाने माथी फिरत होती. आज त्यांनी कायद्याच्या चाबकाने  तुम्ही क्षुद्रच आहात हे समजावण्याचे धाडस तुमच्याच राज्यात दाखविले आहे. तुम्ही संख्येने कोटी असाल पण मुठभर ठरवणार तुम्ही क्षुद्र आहात..कारण तुम्ही  शेळपट अन् षंढ आहात...क्षञिय,मावळा हा  सारा इतिहास आहे...शिवा की जय बोलो! संभा की जय बोलो! एक मराठा लाख मराठा...