लग्नाचे आमिष दाखवून पळून नेऊन अत्याचार आरोपीस अटक ; चार दिवसाची पोलिस कोठडी
अहमदनगर, दि. 21 - नागपूर - बोल्हेगाव परिसरात वोचमनचे काम करणार्या एका कुटूंबातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखून पळून नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केल्याची घटना घडली .याप्रकरणी संबंधित मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली .
किरण खाडे असे आरोपूवीचे नाव आहे .आरोपीचे नागपूर परिसरात मावा व मोबाइल रिपेरींगची टपरी आहे . सदर पीडित मुलगी आई बरोबर मोबाइल व्हाउचर टाकण्यासाठी यात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्याशी ओळख वाढविली तिला लग्नाचे आमिष दाखून पाळूवुन नेले पितळे कोलीनी परिसरात रूमवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला .पीडितेला शारीरिक त्रास झाल्याने नातेवाइकांनी तिला दवाखान्यात दाखविल्यानंतर खरारा प्रकार उघडकीस आला. त्यानंतरशनिवारी रात्री फिर्याद देण्यात आली .पो नि . पवार याच्या पोलीस पथकाने तपास करून आरोपी खाडे याला पकडून अटक केली व न्यायालयासमोर हजर केले .पुढील तपास पोलीस करीत आहेत.