विष्णूपुरी धरणात नव्वद टक्के पाणीसाठा
नांदेड, दि. 22, ऑगस्ट - नांदेडमध्ये आज दुपारपासून पावसाची जोरदार सुरूवात झाली असून शहर जलमय झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पडलेल्या या पावसामुळे विष्णूपुरी धरण 90% भरले आहे.
आज पाटबंधारे खात्याने धरणाचा एक दरवाजा उघडला त्यातून 395 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु झाला. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.