Breaking News

केजच्या जवानाचा अपघातात मृत्यू

बीड, दि. 01 - सध्या भारत पाक सीमेवर सेवेत असलेला केज तालुक्यातील उमरी येथील जवान वसंत अभिमान मुळे यांच्या जिपला अमृतसरजवळ अपघात झाला  असून या अपघातात जवान वसंत मुळे यांचा दुर्देवी मृत्यू झाला.