Breaking News

पोलीस हेडक्वार्टरसमोर पोलीस कर्मचा-याची आत्महत्त्या

बीड, दि. 01 - बीड जिल्हा पोलीस हेडक्वार्टरसमोर एका पोलीस कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केली आज सकाळी ही घटना उघडकीस आली  आत्महत्त्येचे कारण कळू शकले नाही मात्र या घटनेमुळे आज सकाळी एकच खळबख उडाली होती. आत्महत्त्या केलेल्या पोलिसाचे नाव केशव आश्रुबा उगलमुगले  (45) असे आहे.