ओडिशात हवामान खात्याकडून प्रचंड पावसाची शक्यता
कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे ओडिशाच्या आतील काही जिल्ह्यामध्येही येत्या 24 तासात प्रचंड पाऊस होवू शकतो.तसेच दक्षिण ओडिशामध्ये 45-55 प्रति तास वेगाने वारे देखील वाहू शकतात. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.