चीनकडून नवा नकाशा प्रसिद्ध, भूतानच्या काही भागांवर कब्जा
नवी दिल्ली, दि. 02 - चीनने नवा नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात भारत-चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमेजवळ भूतानच्या काही भागांवर दावा सांगितले आहे. या नकाशात चीनने निळ्या रंगाचा एक बाण दाखवून भूतानच्या सीमेवर कब्जा केल्याचे दाखवून दिले आहे. डोकलाम भाग सध्या भारतीय सैन्य दल आहे.
हा नवा नकाशा शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला असून चीनकडून दावा सांगण्यात आलेला डोका भाग चीनमधल्या व्यापार्यांचे मुख्य ठिकाण आहे.त्यावर भारतीय सैन्यदलाने अतिक्रमण केले आहे असा दावा चीनने केला आहे. 1890 मध्ये ब्रिटीश आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार डोकलाम भाग आमचाच आहे असे चीनने म्हटले आहे. डोकामध्ये हा येथील तणावपूर्ण भाग मानला जातो. येथे भारत आणि चीन या दोन्ही देशांनी आपले सैन्य तैनात केले आहे.