पुरात वाहून गेलेले एक शिक्षक गायब
हिंगोली, दि. 21, जुलै - विदर्भातील रिसोड तालुक्यातील पवारवाडी जवळील नाल्याला आलेल्या पुरात हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील शाळेचे मुख्याध्यापक व दोन शिक्षक वाहून गेले. शामराव सानप व शिक्षक नामदेव धोत्रे बुधवारी मध्य रात्री वाहुन गेले. मुख्याध्यापकाला वाचवण्यात यश आले असून शिक्षक अजूनही बेपत्ता आहेत.
सेनगाव तालुक्यातील घोरदरी शाळेचे मुख्याध्यापक शामराव सानप ब शिक्षक नामदेव धोत्रे हे दोघे जण बुधवारी रात्री उशिरा हिगोली येथुन रिसोड कडे जाण्यासाठी मोटसायकल निघाले होते. मध्य रात्री तालुक्यासह विदर्भात झालेल्या जोरदार पावसाने या रस्त्यावरील रिसोड नजीक असलेल्या पवारवाडी जवळील नाल्याला पूर आला दोघांनी पुरातून जाण्याचा प्रयत्न मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघे ही वाहून गेले. मुख्याध्यापक सानप नदीच्या कडेला झाडाच्या फांदीला पकडून वर आले. अदयाप शिक्षक धोत्रे यांचा शोध लागला नाही.