Breaking News

अल्पवयीन राष्ट्रीय कबड्डीपटू बलात्कारप्रकरणी आणखी दोघांना अटक

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - दिल्लीच्या राष्ट्रीय स्तरावरील अल्पयवयीन कबड्डीपटूवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून आणखी दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.  या प्रकरणात बुधवारी दिल्लीतील कबड्डी प्रशिक्षण केंद्राचा मालक नरेश दहीया (48) याला अटक करण्यात आली होती. 9 जुलै रोजी आरोपीने त्या कबड्डीपटू  अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप त्या अल्पवयीन कबड्डीपटूकडून करण्यात आला आहे. या संदर्भात आता एकूण 3 जणांना अटक करण्यात  आली आहे.