Breaking News

उद्यापासून तीन दिवस बँका बंद राहणार

नवी दिल्ली, दि. 23 - उद्या चौथा शनिवार आणि सोमवारी ईद असल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत . तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे  नागरिकांची गैरसोय होणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकांनी एटीएम केंद्रांमध्ये पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली आहे.