कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत कामगारांचे महत्वपूर्ण योगदान- आ. थोरात
संगमनेर, दि. 05 - सहकार हा आपल्या तालुक्याचा श्वास आहे. सहकारातून तावुक्यासह सर्वसामान्यांच्या जिवनात समृध्दी निर्माण झावी आहे. या विकासाच्या वाटचालीत अनेक कार्यकर्त्यांसह कर्मचार्यांचा ही मोठा वाटा राहिला असून अमृत उद्योग समूह हा कायम एक परिवार राहिला आहे. कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत कामगारांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे,चंद्रकांत कडलग, संपतराव गोडगे, रोहिदास पवार, पांडूरंग घुले, अशोक खेमनर, बाळासाहेब मोरे, जगन आव्हाड, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, अभिजीत ढोले, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी 17 कामगारांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराची चळवळ उभी करतांना कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली.दादांनी घालून दिलेल्या शिस्त, काटकसर, पारदर्शकता याच मार्गाने हे काम सतत सुरु आहे. सर्वांनी सहकारी संस्था कुटुंबाप्रमाणे जपल्या. यामध्ये राजकारण, समाजकारण यामध्ये ही कामगारांचे महत्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत महाराष्ट्रात यशस्वी व 1 नंबरचा सहकार म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र कमी असून ही बाहेरील शेतकर्यांचा विश्वास आपण मिळविला आहे. आपण कायम स्थिरपणे राजकारण करुन जनसामान्यांच्या विकासाचे काम केले. सहकारातून तालुक्यात समृध्दी आली तशी प्रत्येक कुटुंबात संपन्नता आली आहे. कामगारांच्या मुलांनी उच्चशिक्षण घेऊन जिवनात आनंद निर्माण केला आहे. ज्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले त्यांचा सन्मानपूर्ण गौरव सोहळा अतिशय अभिनव उपक्रम आहे. दुष्काळी ते समृध्द तालुका हे परिवर्तन सहकारातून झाले आहे. कामगारांनी निष्ठापूर्वक काम करतांना कारखान्याची प्रगतीचा आलेख सतत वाढविला आहे. यापुढे ही सर्वांनी आनंदी जिवन जगावे असे ही ते म्हणाले.
यावेळी अॅड. माधवराव कानवडे म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना हा सहकारातील मापदंड ठरला आहे.शाश्वत पाणीपुरवठा नसतांनाही आज हा कारखाना चांगले व्यवस्थापन, काटकसर, कामगारांचे योगदान यातून हा कारखाना राज्यात अग्रेसर ठरला आहे. सेवानिवृत्त कामगारांची आठवण करुन त्यांचा सन्मान ही आनंदायी बाब आहे.
प्रास्ताविकात कार्यकारी संचालक जे. बी. घुगरकर म्हणाले, कारखान्याची वैभवशाली वाटचाल सुरु आहे. या वाटचालीत यांनी खाद्याला खांदा लावून काम केले. त्यांचा निवृत्तीचा सन्मान होणे ही बाब अभिमानास्पद आहे. प्रत्येकाच्या जिवनात हा अनमोल ठेवा ठरणार आहे.
यावेळी केशव दिघे, राजेंद्र कढणे, शंकर ढमक, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी मानले. यावेळी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत कामगारांचे महत्वपूर्ण योगदान- आ. थोरात

यावेळी केशव दिघे, राजेंद्र कढणे, शंकर ढमक, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी मानले. यावेळी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.